अखेर शेतकऱ्यांना दिलासा! दिवाळीपूर्वी “ह्या” शेतकऱ्यांना हेक्टरी “एवढी” मदत मिळणार

Maharashtra Government 31,628 Relief Package

Maharashtra Government 31,628 Relief Package: राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तर अती हाल झाले आहेत, तर काही ठिकाणी जनावरं, विहिरी आणि शेती पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अभूतपूर्व मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. तब्बल ₹31,628 कोटींचं हे मदत पॅकेज Heavy rain crop loss aid शेतकऱ्यांसाठी एक … Read more