शेतकऱ्यांनो, तयारीला लागा! सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता, ही आहेत 3 मोठी कारणे..

शेतकऱ्यांनो! यंदा देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुंबईतील ‘ग्लोबऑईल कॉन्फरन्स’मधील तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बाजारातील सोयाबीनचा जुना साठा (शिल्लक स्टॉक) जवळजवळ संपला आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दराला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे यावर्षी सोयाबीनची लागवड घटली आहे आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे एकूण उत्पादन मागील वर्षापेक्षा 15 ते 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. तिसरे, पावसामुळे काढणीला होणारा उशीर आणि मालातील ओलावा यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात पुरवठ्याची तीव्र टंचाई जाणवेल. परिणामी, उत्पादन कमी आणि साठा नसल्यामुळे, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 5,328 रुपये प्रति क्विंटल हमीभावापेक्षा अधिक दर शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

आज कुठे किती मिळाला दर?

आज लातूर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चढ-उतार दिसून आले. अहमदपूर बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 4646 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील, नेर परसोपंत बाजार समितीत सोयाबीनचा सर्वात कमी 2500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

येथे वाचा – महिलांना फक्तं अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर; पहा कागदपत्रे व अर्ज कुठे करावा?

आजचे संपूर्ण सोयाबीन बाजार भाव

(1) अहिल्यानगर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 8 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 3850

(2) लासलगाव – विंचूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 320 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 4650
सर्वसाधारण दर – 4500

(3) जळगाव – मसावत:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 18 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 3350
जास्तीत जास्त दर – 3350
सर्वसाधारण दर – 3350

(4) माजलगाव:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 269 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4001
जास्तीत जास्त दर – 4573
सर्वसाधारण दर – 4200

(5) पाचोरा:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 100 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 2790
जास्तीत जास्त दर – 4000
सर्वसाधारण दर – 3500

येथे वाचा – यंदा पांढरं सोनं मालामाल करणार? कापसाचे भाव वाढणार का?

(6) कारंजा:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 330 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4155
जास्तीत जास्त दर – 4560
सर्वसाधारण दर – 4350

(7) मानोरा:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 54 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 3599
जास्तीत जास्त दर – 4440
सर्वसाधारण दर – 3871

(8) मोर्शी:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 52 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 2800
जास्तीत जास्त दर – 3500
सर्वसाधारण दर – 3150

(9) राहता:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4301
जास्तीत जास्त दर – 4301
सर्वसाधारण दर – 4301

(10) तुळजापूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 48 क्विंटल
जात – डॅमेज
कमीत कमी दर – 4400
जास्तीत जास्त दर – 4400
सर्वसाधारण दर – 4400

(11) सोलापूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 78 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4555
सर्वसाधारण दर – 4350

(12) हिंगोली:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 150 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4580
सर्वसाधारण दर – 4290

(13) कोपरगाव:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 53 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 4116
सर्वसाधारण दर – 3599

(14) मेहकर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 145 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 3800
जास्तीत जास्त दर – 4465
सर्वसाधारण दर – 4300

(15) लासलगाव – निफाड:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 26 क्विंटल
जात – पांढरा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4436
सर्वसाधारण दर – 4225

(16) लातूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 471 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4200
जास्तीत जास्त दर – 4591
सर्वसाधारण दर – 4540

(17) अकोला:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 216 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4150
सर्वसाधारण दर – 4080

(18) यवतमाळ:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 17 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3800
जास्तीत जास्त दर – 4055
सर्वसाधारण दर – 3927

(19) चिखली:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 65 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3800
जास्तीत जास्त दर – 4400
सर्वसाधारण दर – 4100

(20) हिंगणघाट:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 686 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4510
सर्वसाधारण दर – 4000

(21) वाशीम:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 900 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4020
जास्तीत जास्त दर – 4590
सर्वसाधारण दर – 4250

(22) वाशीम – अनसींग:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 90 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4250
जास्तीत जास्त दर – 4500
सर्वसाधारण दर – 4300

(23) धामणगाव – रेल्वे:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 36 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4100
जास्तीत जास्त दर – 4370
सर्वसाधारण दर – 4185

(24) वर्धा:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 8 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3651
जास्तीत जास्त दर – 3651
सर्वसाधारण दर – 3651

(25) हिंगोली – खानेगाव नाका:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 65 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4000

(26) जिंतूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 19 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4430
जास्तीत जास्त दर – 4430
सर्वसाधारण दर – 4430

(27) मुर्तीजापूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 100 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4390
सर्वसाधारण दर – 4195

(28) मलकापूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 535 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3011
जास्तीत जास्त दर – 4410
सर्वसाधारण दर – 3600

(29) वणी:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 36 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4005
जास्तीत जास्त दर – 4280
सर्वसाधारण दर – 4100

(30) जामखेड:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 43 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3800
जास्तीत जास्त दर – 4000
सर्वसाधारण दर – 3900

(31) शिरपूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 15 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3601
जास्तीत जास्त दर – 3601
सर्वसाधारण दर – 3601

(32) गेवराई:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 8 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4347
सर्वसाधारण दर – 4200

(33) देउळगाव राजा:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 11 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 2700
जास्तीत जास्त दर – 3715
सर्वसाधारण दर – 3715

(34) धरणगाव:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 82 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3340
जास्तीत जास्त दर – 3720
सर्वसाधारण दर – 3640

(35) किल्ले धारुर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 4 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3700
जास्तीत जास्त दर – 4201
सर्वसाधारण दर – 4201

(36) अहमदपूर:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 203 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4646
सर्वसाधारण दर – 4429

(37) निलंगा:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 15 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3799
जास्तीत जास्त दर – 4399
सर्वसाधारण दर – 4300

(38) औराद शहाजानी:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 170 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3400
जास्तीत जास्त दर – 4511
सर्वसाधारण दर – 3955

(39) उमरगा:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 2 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3800
जास्तीत जास्त दर – 4145
सर्वसाधारण दर – 4000

(40) सेनगाव:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 105 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4300
सर्वसाधारण दर – 4200

(41) सिंदखेड राजा:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 37 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4200
सर्वसाधारण दर – 4100

(42) नेर परसोपंत:
दि. 29 सप्टेंबर 2025 (सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 41 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 2500
जास्तीत जास्त दर – 4500
सर्वसाधारण दर – 3957

Leave a Comment