शेतकऱ्यांनो, तयारीला लागा! सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता, ही आहेत 3 मोठी कारणे..
शेतकऱ्यांनो! यंदा देशात सोयाबीनचे दर वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुंबईतील ‘ग्लोबऑईल कॉन्फरन्स’मधील तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बाजारातील सोयाबीनचा जुना साठा (शिल्लक स्टॉक) जवळजवळ संपला आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दराला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे यावर्षी सोयाबीनची लागवड घटली आहे आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे … Read more