यंदा पांढरं सोनं मालामाल करणार? कापसाचे भाव वाढणार का? जाणून घ्या सध्याचा बाजारभाव..!
Kapus Bhav : महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून कापसाची झाडं रोगट झाली आहेत, तर बोंडं सडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे यंदा कापसाचं उत्पादन घटण्याची भीती आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारचा हमीभाव, कापसावरील आयात शुल्काचा निर्णय आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या पाहता कापसाच्या भावावर (Kapus Bhav) याचा परिणाम होण्याची … Read more