सोयाबीनला याठिकाणी मिळतोय 5500 रुपये दर, पहा सर्व ताजे बाजार भाव..!
Soybean Bajar Bhav : शेतकऱ्यांनो, आजच्या सोयाबीन दरात मोठा फरक पाहायला मिळाला आहे. गंगाखेड बाजार समितीत सोयाबीनला तब्बल 5500 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक दर मिळाला आहे. मात्र, पिंपळगाव(ब) – पालखेड येथे हा दर फक्त 2000 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वात कमी राहिला. दराबरोबरच आवकेतही बदल दिसून आला असून, जालना बाजार समितीत सर्वाधिक म्हणजेच 1659 … Read more